IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : खेळाडूच नव्हे, तर कुटुंबीयही सज्ज!

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आठव्यांदा इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. गतविजेत्या चेन्नईला क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचे खेळाडूच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही सज्ज झाले आहेत.