IPL 2019 : चेन्नई आज दिल्लीला दाखवणार Muscle Power!

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकले आहेत आणि विजयीच ही मालिका कायम राखण्यासाठी चेन्नईचे खेळाडू कसून मेहनत घेत आहेत.