भारताच्या विश्वचषकातील 'हिरो' शिक्षणात मात्र 'झिरो'

भारताचा कर्णधार विराट कोहली 12वी पर्यंतच शिकला आहे.

भारताचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला 12वी नंतर शिक्षण पूर्ण करता आले नाही.

केदार जाधवने नववीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.

रोहित शर्माचे शिक्षण बारावीपर्यंतच झाले आहे.

शिखर धवनचे शिक्षण इंटरपर्यंत झाले आहे.

भारताचा अष्टपैलू विजय शंकर हा पदवीधर आहे.

हार्दिक पंड्याने नववीनंतर शाळा सोडून दिली होती.

जसप्रीत बुमराची आई शिक्षिका होती. पण बुमराने हायस्कूलनंतर शिक्षणामध्ये रस दाखवला नसल्याचे म्हटले जात आहे.

मोहम्मद शमीच्या शिक्षणाचा कुठेही उल्लेख नाही. पण शमीने 10वी पर्यंत शिक्षण असल्याचे म्हटले जात आहे.

भुवनेश्वर कुमाकच्या शिक्षणाला शाळेमध्येच ब्रेक लागल्याचे म्हटले जाते. भुवीने कॉलेजची पायरी चढलेली नाही.

लोकेश राहुल हा भारतीय संघातील दुसरा पदवीधर आहे.