आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू!

३८- विराट कोहली, २०१६

३७- रिषभ पंत, २०१८

३३- अंबाती रायडू, २०१८

३२- केएल राहुल, २०१८

२९- एमएस धोनी, २०१८