आयपीएलमध्ये नापास ठरले 'हे' भारतीय क्रिकेटपटू

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

अंबाती रायुडी या हंगामात पूर्णपणे नापास ठरला.

कुलदीप यादवची फिरकी आयपीएलमध्ये चाललीच नाही.

उमेश यादवच्या गोलंदाजीवर जास्त धावा निघाल्याचे पाहायला मिळाले.

पृथ्वी शॉ याला यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजीत चमक दाखवता आली नाही.

जयदेव उनाडकटची गोलंदाजी यंदाच्या मोसमास महागडी ठरली.

केदार जाधवलाही यंदाच्या आयपीएलमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत.

अक्षर पटेलही फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.

विजय शंकरही यंदाच्या आयपीएलमध्ये नापास झालेलाच पाहायला मिळाला.

मोहम्मद सिराजलाही यंदाचा चांगली गोलंदाजी करता आली नाही.