ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज

मोहम्मद शमी : वेगवान गोलंदाजीबरोबर दोन्ही स्विंग शमी करू शकतो.

इशांत शर्मा : आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी इशांत प्रसिद्ध आहे.

आर. अश्विन : फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्येही अश्विनकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

उमेश यादव : ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी उमेश सज्ज झाला आहे. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळालेली नाही.

रवींद्र जडेजा : जडेजाला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नसली तरी तो भारतासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळालेली नाही.