लाइव न्यूज़
 • 07:15 PM

  औरंगाबाद: शहरातील जेष्ट व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन. ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन.

 • 07:14 PM

  नागपूर - सुरेश धस यांच्याकडून विधान परिषदेत उपसभापतींचा निषेध. विरोधकांनी घेतला आक्षेप . दिलगिरी व्यक्त करा, अशी मागणी .

 • 06:58 PM

  पुणे- स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष द. र. पोपले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

 • 06:58 PM

  जळगाव : मनपा निवडणुकीसाठी 124 उमेदवारांची माघार. 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात.

 • 06:56 PM

  मुंबई - उल्हासनगरात 11वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून

 • 06:27 PM

  दिल्ली: पावसाळी अधिवेशनाआधी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी घेतली सर्वपक्षीय नेत्यांची भेट

 • 05:55 PM

  नागपूर : दूध आंदोलनासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु, हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विनायक मेटे उपस्थित

 • 05:45 PM

  यवतमाळ : कालव्यात पडून गुराख्याचा मृत्यू. पाथ्रड(गोळे) ता.नेर येथील घटना. नीलेश दादाराव गावंडे असे मृताचे नाव आहे. कालव्याच्या भिंतीवरून पाय घसरून पडल्याने बुडाला

 • 05:34 PM

  पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरमधून 14 टॅंकर दुध मुंबईकडे रवाना

 • 05:16 PM

  नागपूर - ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीचे राष्ट्रवादी कडून दहन

 • 05:13 PM

  सोलापूर - कर्नाटकच्या सीमाभागातून येणारे दूध स्वाभिमानी संघटनेने रोखले. तसेच, त्यांच्याकडील दूध वडकबाळ, बसवनगर येथील गरिबांना वाटले.

 • 04:54 PM

  नागपूर - विधान विरोधी पावले अडविण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर यावे लागेल - छगन भुजबळ

 • 04:38 PM

  राष्ट्रवादी मेळावा नागपूर : संविधान बदलण्यासाठी सरसवाणारे हात कलम करू - अजित पवार यांचा इशारा

 • 04:37 PM

  राष्ट्रवादी मेळावा नागपूर : भाजप संविधानाला नख लावू पाहत आहे : अजित पवार

 • 04:37 PM

  सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मासे सोडून कॉंग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांचे अनोखे आंदोलन

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या