पर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज

भारताचा कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीची पाहणी केली.

इशांत शर्माने केला कसून सराव

पर्थवर पहिल्यांदा उतरणार कोहली

उमेश यादवला संधी मिळणार का...

कोहलीने नेट्समध्ये चांगला सराव केला

जसप्रीत बुमराने सरावामध्ये गाळला घाम

पर्थच्या खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आले आहे.