टी-20 सामन्यातही भारताचा श्रीलंकेवर विजय

भारताचा लेगस्पिनर युजवेन्द्र चहल गोलंदाजी करताना.

श्रीलंकेच्या थिसारा परेराविरुद्ध अयशस्वी अपील करताना भारतीय गोलंदाज अक्सर पटेल, विराट कोहली व महेंन्द्र सिंह ढोणी.

नाबाद 51 धावांची महत्त्वाची खेळी खेळत श्रीलंकेविरुद्ध मॅच जिंकल्यावर बॅटला किस करताना मनिष पांडे.

श्रीलंकेविरोधात टी-20 सामन्यामध्ये एक चमकदार शॉट मारताना मनिष पांडे.

श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना लेगस्पिनर युजवेंन्द्र चहल आणि महेंद्र सिंह ढोणी.

श्रीलंकेविरोधात टी-20 सामना जिंकल्यानंतर विजेत्या चषकासह पोज देताना भारतीय क्रिकेटपटू.

भारतीय कप्तान विराट कोहली यानेही 82 धावांची अत्यंत उपयुक्त खेळी खेळत भारताचा डाव सावरला व श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यात मोलाची भूमिका निभावली.