ICC World Cup 2019: आतापर्यंतच्या विश्वचषकात सर्वात जलद चेंडू कोणी टाकला, जाणून घ्या...

5. कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), वेग : 145 kph.

4. लुकी फर्ग्युसन (न्यूझीलंड), वेग : 145 kph.

3. मार्क वूड (इंग्लंड), वेग : 146 kph.

2. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), वेग : 150 kph.

1. जोफ्रा आर्चर (इंग्लंड), वेग : 153 kph.