ICC World Cup 2019 : टीम इंडिया उच्चायुक्तांच्या भेटीला, पाहा फोटो

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने शनिवारी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.