बीसीसीआयची नवीन जर्सी आहे तरी कशी, जाणून घ्या...

या नवीन जर्सीचा रंग थोडा बदलला आहे.

विश्वचषकात भारतीय संघ ही जर्सी परीधान करून खेळणार आहे.

या जर्सीच्या कॉलरच्या खाली असलेल्या जागेवर भारताच्या तिन्ही जिंकलेल्या विश्वचषकाचा उल्लेख करण्यात आला आहे.

नवीन जर्सीमध्ये बीसीसीआयच्या लोगोची जागा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.