हिटमॅन रोहित शर्मा सुट्टीवर... पाहा कूल फोटो!

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबीयांसोबत मालदिवला सुट्टीवर गेला आहे.