युवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...

आयपीएलमध्ये युवराज किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. त्यावेळी संघाची मालकिण प्रीती झिंटाबरोबर त्याचे अफेअर असल्याची चर्चा होती.

दीपिका पदुकोणबरोबरही त्याचे नाव जोडले गेले.

बॉलीवूडमधील नेहा धुपिया यांच्या अफेअर्सची चर्चा चांगलीच गाजली होती.

मोहब्बतें या सिनेमातील किम शर्मा या अभिनेत्रीबरोबर त्याचे पहिले अफेअर झाले.

बॉलीवूडमधील रिया सेनबरोबरही तो रिलेशनशिपमध्ये होता, असे म्हटले गेले होते.