धरमशालेचा वचपा मोहालीत काढला, दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला

मोहालीत झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

रोहित शर्माने केलेली द्विशतकी खेळी भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली.

अखेर या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली.

सामन्यादरम्यान जल्लोष करताना भारतीय क्रिकेटप्रेमी.