आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला

आयपीएलचे सामने जेव्हा आवडीने लोकं पाहतात, तेवढीच या उद्घाटन सोहळ्याची क्रेझ चहत्यांमध्ये असते.

गेल्यावर्षी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात कतरिना कैफची अदाकारी चांगलीच गाजली होती.

यावर्षींच्या उद्घाटन सोहळ्यात रणवीर सिंग आपली अदाकारी पेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलचा उद्घाटन सोहळा 45 मिनिटांचा असेल, यामध्ये अभिनेत्री परिणिती चोपाही सहभागी होणार आहे.