क्रिकेट चाहत्यांचे मैदानातील संदेशही ठरत आहेत लक्षवेधी

सौरव गांगुली नसेल तर केकेआरच्या संघाला अर्थ नाही, असा फलक लक्षवेधी ठरला होता.

विराट कोहली असेल तर सुपरमॅनची गरज नाही, असा एक बॅनर चाहत्यांनी आणला होता.

ऑस्ट्रेलिया संघासाठी हा खास मेसेज लिहिण्यात आला होता.

युवराजने पुनरागमन केल्यावर चाहत्यांनी असे फलक झळकावले होते.

भारतीय संघाची कमी चाहत्यांना जाणवत असल्याचा हा फलक.

सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी त्याला अशी मानवंदना दिली.

विश्वचषकात पाकिस्तानला कसे पराभूत केले, हा दाखवणारा हा फलक.