रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करणारे बडोदा आणि उत्तर प्रदेशचे फलंदाज

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी सामन्यात मुंबई विरुद्ध शतक झळकवणारा बडोद्याचा स्वप्निल सिंह.

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी सामन्यात मुंबई विरुद्ध फलंदाजी करणारा सागर मंगलोरकर.

आसाम विरुद्ध शतक झळकवल्यानंतर आनंद साजरा करताना उत्तर प्रदेशचा फलंदाज उमंग शर्मा.

आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये गुवहाटी येथे सुरु असलेल्या रणजी सामन्याच्या तिस-या दिवशी फलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा कर्णधार सुरेश रैना.