ऑस्ट्रेलियाचे हे खेळाडू ठरू शकतात भारतासाठी घातक

ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो आरोन फिंच. जर फिंचची फलंदाजी चालली तर तो ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून देऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा एकहाती सामना फिरवी शकतो.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस हा हार्दिक पंड्यापेक्षा चांगला खेळाडू आहे, असे मथ्यू हेडनने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकापटू अॅडम झाम्पाने भारताच्या फलंदाजांना बऱ्याचदा चकवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श हा चांगल्या फॉर्मात नसला तरी तो कधीही धडाकेबाज फलंदाजी करू शकतो.