लाइव न्यूज़
 • 07:09 AM

  कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

 • 06:55 AM

  औरंगाबाद - रामनगर येथे भरगाव स्विफ्ट झाडाला धडकून अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

 • 11:39 PM

  पिंपरी-चिंचवड : उद्या शहरातील पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार, पिंपरी पवना धरणातील जलविद्युत प्रकल्पामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिकेचा निर्णय.

 • 10:31 PM

  शारजा : पाचव्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बॉब्वेचा केला पराभव.

 • 10:14 PM

  छत्तीसगड : मुख्यमंत्री रमणसिंह आणि नीरव मोदीचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत सभागृहात गदारोळ घालणारे काँग्रेसचे ३० आमदार निलंबित.

 • 09:43 PM

  बिहार : पाटण्याजवळ बस अपघात, सात जणांचा मृत्यू तर 25 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त.

 • 09:30 PM

  पीएनबी घोटाळ्याप्रकरणी ब्रॅन्डी हाऊसमधल्या आणखी तीन अधिका-यांना अटक, सीबीआयची कारवाई.

 • 09:15 PM

  कानपूर : रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांच्या घरावर सीबीआयचा छापा.

 • 08:44 PM

  दिल्ली - स्वरुपनगर परिसरात ज्वेलरीच्या दुकानात दरोडा.

 • 08:28 PM

  जळगाव : योगेश दिलीप सैंदाणे या बारावीच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

 • 07:52 PM

  गोंदिया : कीटकनाशक प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या, ही घटना आज सायंकाळी सहा वाजता देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथे घडली. माधोराव आत्माराम गजभिये ५४, असे मृत शेतक-याचे नाव

 • 07:45 PM

  पाकिस्तानच्या संसदेत मंदारिनला सरकारी भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर.

 • 07:19 PM

  जम्मू-काश्मीर - उरी विभागात पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार

 • 07:19 PM

  सोलापूर - फौजदार चावडी पोलिसांचा छापा, चालकासह नऊ बारबालांना अटक

 • 06:51 PM

  वर्धा- तळेगाव टालाटुले ग्रामपंचायत सदस्यांच्या शेतात सापडला दारूसाठा, सदस्याला अल्लीपूर पोलिसांकडून अटक

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या