आणखी एक क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, पाहा प्री-वेडिंग फोटोशूट

मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा ऑल राउन्डर क्रुणाल पांड्या लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाला आहे.

27 डिसेंबर रोजी तो आपल्या प्रेयसी पंखुरी शर्माशी लग्न करणार आहे.

कृणाल भारतीय संघातील स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याचा भाऊ आहे.

कृणाल पांड्यानं आपल्या इनस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

त्याने लिहिलं की, 'तिच्यासोबत माझं उरलेलं आयुष्य घालवण्यासाठी मी आता अधिक थांबू शकत नाही.' क्रुणाल हा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे.