सामन्यानंतर धोनीच्या मुलीसोबत शाहरुख झाला लहान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई टीमने कोलकातावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या विजयाचे सेलिब्रेशन धोनीची मुलगी झिवाने शाहरुख खानसोबत केले.

धोनीची पत्नी साक्षीने सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.

सामन्यानंतर शाहरुख खानने धोनीची मुलगी जिवा सोबत लहान होऊन मस्ती केली

सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.