वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:23 PM2019-03-26T13:23:51+5:302019-03-26T14:06:13+5:30

आलिया भटने सुपर डान्सर कार्यक्रमाच्या सेटच्या बाहेर आपल्या फॅन्ससोबत सेल्फी काढला.

सुपर डान्सरमधील चिमुकल्यांचा परफॉर्मन्स पाहून वरुण धवनने देखील त्यांच्यासोबत ताल धरलाप

सोनाक्षी सिन्हा हटके लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

आलिया भटने सुपर डान्सरच्या सेटवर भारतीय पेहरावात हजेरी लावली

वरुण आणि सोनाक्षीने फोटोग्राफर्सना पाहाताच अशी क्यूट पोझ दिली.

आलिया भट, वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यातले बॉण्डिंग सेटवर दिसून येत होते.

सोनाक्षीने सुपर डान्सरचे परीक्षक अनुराग बासू, शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर यांच्यासोबत खूप धम्माल केली.

सुपर डान्सरची परीक्षक शिल्पा शेट्टी नेहमी प्रमाणेच फॅशनेबल अवतारात दिसली.