जिमच्या बाहेर श्रद्धा कपूर झाली बोल्ड अंदाजात स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:15 AM2018-11-15T10:15:22+5:302018-11-15T10:30:14+5:30

श्रद्धा कपूर जुहू इथल्या जिमच्या बाहेर बोल्ड लूकमध्ये दिसली.

सध्या श्रद्धा कपूर तिचा आगामी सिनेमा 'सायना नेहवाल'च्या बायोपिसाठी जिममध्ये खूप घाम गाळताना दिसतेय.

नुकतेच श्रद्धाने आगामी सिनेमा 'छिछोरे' चे शूटिंग सुरु केले आहे.