शाहरुख खान आणि गौरी या ठिकाणी दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:51 PM2018-11-13T16:51:45+5:302018-11-13T17:47:50+5:30

शाहरुख आणि गौरी वांद्रेतील एका हॉटेलच्या बाहेर दिसले

दोघेही कॅज्युअल लूकमध्ये कूल दिसत होते.

यावेळी शाहरुख पत्नी गौरीची काळजी घेताना दिसला

शाहरुख आणि गौरीने फोटोग्राफर्सना पाहताच मस्त पोझ दिली

या दोघांच्याही चेहऱ्यावर खूपच छान स्माईल पाहायला मिळाली

गौरी जीन्स आणि टॉपमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती