शबाना आझमींच्या होळी पार्टीत गर्लफ्रेंड शिबानीसोबत पोहोचला फरहान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:05 PM2019-03-22T17:05:53+5:302019-03-22T17:22:06+5:30

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी होळी सेलिब्रेटी केली

जावेद-शबाना आझीम होळीच्या रंगात रंगलेले दिसले

शबाना आझामी मस्तीच्या मूडमध्ये दिसल्या

अनेक कलाकार या होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते