पाहा सलमान खानचे फोटो त्याच्या कुटुंबियांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:00 PM2018-12-27T21:00:00+5:302018-12-27T21:00:02+5:30

सलमान खानचा आज म्हणजेच 27 डिसेंबरला वाढदिवस आहे.

सलमानचा भाऊ सोहेल खानने त्याच्यासोबत मैंने प्यार क्यों किया, ट्युबलाईट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अरबाज, सोहेल आणि सलमान या भावंडांमध्ये सलमान सगळ्यात मोठा आहे.

सलमान त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या कुटुंबियांना नेहमीच वेळ देतो.

सलमानची बहीण अल्विराने अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत लग्न केले आहे.

सलमान त्याच्या बहिणीच्या आणि भावांच्या मुलांसोबत अनेकवेळा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

सलमानची बहीण अर्पिताचा मुलगा आहिल तर सलमानचा प्रचंड लाडका आहे.