असा शूट झाला सलमान खानचा ‘भारत’! एकदा पाहाच सेटवरचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 08:00 AM2019-05-26T08:00:00+5:302019-05-26T08:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे.