प्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:23 PM2019-07-08T16:23:45+5:302019-07-08T16:29:45+5:30

प्रियंका चोप्रा सध्या कामातून वेळ काढत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.

निक जोनासही आपल्या लेडी लव्हसाठी नेहमीच्या बिझी शेड्युलपासून वेळ काढत प्रियंकासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.