प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:56 PM2018-12-21T14:56:54+5:302018-12-21T15:01:29+5:30

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या काल मुंबईत रंगलेल्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा हटके अंदाज सर्वात लक्षवेधी ठरला. कॅटरिना कैफ या रिसेप्शनमध्शे हटके लूकमध्ये दिसली. तिने साडीवर जॅकेट कॅरी केले होते.

यामी गौतमही सिल्व्हर कलरच्या लहंग्यात सुंदत दिसली.

प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा हिचा जलवाही कमी नव्हता.

कंगना राणौत गोल्डन कलरच्या सिल्क साडीत या रिसेप्शनमध्ये पोहोचली. तिच्या अदा सगळ्यांन घायाळ करून गेल्या.

अनुष्का शर्मा यावेळी हिच्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या.

सारा अली खानचा ग्लॅमरस लूकही लक्षवेधी ठरला.

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचा चमचमत्या आऊटफिटमध्ये दिसली

काजोलचा हा अंदाजही आगळावेगळा ठरला.

सिल्क साडी नेसलेल्या शबाना आझमी याही रिसेप्शनमध्ये पोहोचल्या.

सदाबहार रेखाने पुन्हा एकदा सगळ्यांना घायाळ केले.

हेमा मालिनी यांची निळ्या रंगाची सिल्क साडीत अशी एन्ट्री घेतली.