PICS:बेगम करीनासाठी सारा नाही सावत्र, पोटच्या लेकीप्रमाणे लावते जीव पाहा स्पेशल बॉन्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:22 PM2018-11-13T16:22:03+5:302018-11-13T16:25:58+5:30

सारा अली खान नवाब सैफ अली खान आणि अमृत सिंग यांची मुलगी आहे.

वेळोवेळी करीना आणि सारामध्ये स्पेशल बॉन्डिंग पाहायला मिळते.

करीनासोबत साराची पहिल्यापासूनच चांगली बॉन्डिंग आहे.

यासोबतच अनेक पार्टीमध्ये सारा करीना सोबत एन्जॉय करताना दिसते.

सारा ही करीनाची मुलगी नाही. परंतू करीना तिच्या करिअरकडे पुर्ण लक्ष देते.