मालविका मोहननचा डिसेंट पण स्टायलिश लूक, पहा तिचे हे फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 08:11 PM2019-05-15T20:11:59+5:302019-05-15T20:13:14+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन यावर्षी प्रदर्शित झालेल्या पेटामुळे खूप चर्चेत राहिली.

पेटामध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिकेत रजनीकांत होते.