'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 08:00 AM2019-01-21T08:00:00+5:302019-01-21T08:00:00+5:30

बॉलीवुडमध्ये सध्या मणिकर्णिका या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत प्रमुख भूमिकेत आहे. सध्या संपूर्ण सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे.

यात सर्वाधिक प्रमोशनवेळी लक्षवेधी ठरली ती अंकिता लोखंडे.

विविध कार्यक्रमात अंकिताची स्टाइल आणि हटके लूकमध्ये तिच्या विविध अदा कॅमे-या कैद केल्याचे पाहायला मिळत आहे.

'पवित्र रिश्ता' मालिकेतून अंकिताने इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिताने इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली होती.