Disha Patani Birthday Special : दिशा पटानीचा हा बोल्ड अंदाज तुम्हाला करेल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:57 PM2019-06-13T18:57:59+5:302019-06-13T19:07:41+5:30

दिशा पटानीने 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती

जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं.

'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती.

'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती.

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सिनेमांपेक्षा अफेयर व कपड्यांमुळेच जास्त चर्चेत असते.

१३ जूनला दिशाचा वाढदिवस असून तिने तेलगू सिनेमा लोफरमधून तिच्या करियरला सुरूवात केली होती.

२०१५ साली दिशा पटानीनेटायगर श्रॉफसोबत म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये काम केले. तेव्हापासून त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली असे म्हटले जाते.

दिशा बॉलिवू़डमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमी ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होते.

दिशा भलेही आता बोल्ड व ग्लॅमरस दिसत असली तरी तिचे बालपणीपासून मॉडेलिंगच्या सुरूवातीच्या दिवसांतील फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे.

दिशाने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.