Discussion of Farhan Akhtar and Shibani Dandekar's wedding, see their photos
फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:01 PM2019-01-09T20:01:38+5:302019-01-09T20:07:57+5:30Join usJoin usNext Farhan Akhtar and Shibani Dandekar अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. Farhan Akhtar and Shibani Dandekar Photo फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते. Farhan - Shibani photo आता हे दोघे लग्न कधी करतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.Farhan Akhtar and Shibani Dandekar family फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली. Farhan Akhtar and Shibani Dandekar couple फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. Farhan Akhtar and Shibani Dandekar relaton त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या असून यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र अद्याप या गोष्टीला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.Farhan Akhtar and Shibani Dandekar relationship फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघेही नक्कीच पुढचा विचार करतील.Farhan Akhtar फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकरFarhan AkhtarShibani Dandekar