दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:21 PM2018-11-30T17:21:55+5:302018-11-30T17:37:01+5:30

बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले.

लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका यांना एकत्र पाहाण्यात आले.

रणवीर व दीपिका दोघेही पारंपरिक पोशाखात सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

दीपिका व रणवीर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचताच. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

दीपिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकवाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.