लोकसभा 2019: हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी करू शकणार नाहीत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:41 PM2019-04-17T18:41:14+5:302019-04-17T18:52:46+5:30

इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने तो देखील मतदान करू शकत नाही.

नर्गिस फाकरीचा जन्म न्यूयॉर्क मधील असून तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे

सनी लियोनीचा जन्म कॅनडातील असून ती अनेक वर्षं तिथेच राहिली आहे.

दीपिका पादुकोण भारतात लहानाची मोठी झाली असली तरी तिचा जन्म डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे झाला आहे

आलियाची आई ही ब्रिटीश नागरिक असल्याने तिच्याकडे देखील ब्रिटनचेच नागरिकत्व आहे.

अक्षय कुमारचा जन्म अमृतसरचा असला तरी तो कॅनेडियन नागरिक आहे

कतरिना कैफ ही अनेक वर्षं भारतात राहात असली तरी तिच्याकडे नागरिकत्व युकेचे आहे

जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकेची नागरिक असून ती अनेक वर्षं भारतात आहे

एवलिन शर्माकडे जर्मनी या देशाचे नागरिकत्व आहे.