Birthday Special: पाहून तिच्या घायाळ करणाऱ्या अदा, तुम्हीही व्हाल फिदा... सौंदर्याची राणी यामी गौतमचे हे फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:55 AM2018-11-28T11:55:26+5:302018-11-28T12:01:14+5:30

28 नोव्हेंबर 1988 मध्ये हिमाचल प्रदेश येथील बिलासपुर मध्ये झाला आणि तिचे बालपण हे चंदीगढमध्ये गेले.

यामीने फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर तेलुगु, कन्नड़, पंजाबी आणि मलयालम सिनेमातही तिने तिच्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध केले आहे.

'विकी डोनर' सिनेमातून यामीने डेब्यू केले होते.या सिनेमात यामीसह आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होतो.

'विकी डोनर' सिनेमातल्या यामीच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाला चांगले यश मिळाले होते.

विशेष म्हणजे यामीने आपल्या अभिनयाची सुरूवातही टीव्ही मालिकेतून केली होती. 'चांद के पार चलो' या मालिकेतून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

करिअर वगळता यामीचे पुलकित सम्राटसह अफेअर होते. या रिलेशनशिपमुळेही यामी चर्चेत असायची. मात्र काही कारणामुळे त्यांचे नंतर ब्रेकअपही झाले.