भूमि पेडणेकरच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:30 AM2019-02-18T06:30:00+5:302019-02-18T06:30:00+5:30

काळ्या रंगाच्या प्लाझो आणि पिंक टॉपमध्ये भूमिच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भूमि पेडणेकर सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.

सोशल मीडियावर भूमि पेडणेकर खूप अॅक्टीव्ह असते. भूमि सध्या तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते.