पत्नी ताहिरा कश्यपसोबत स्पॉट झाला आयुष्यमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:42 PM2019-04-20T18:42:58+5:302019-04-20T18:54:19+5:30

आयुष्यमानचे अलीकडे आलेले ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरलेत. आयुष्यमानला पत्नी ताहिरा कश्यपसोबत स्पॉट करण्यात आले.

आयुष्मानच्या ‘अंधाधुन’ सिनेमाने चायनामध्ये 200 कोटींची कमाई केली आहे

कँसरवर मात केल्यानंतर आता ताहिर कश्यप दिग्दर्शनाच्या जगात पदार्पण करतेय

लवकरच तो ‘आर्टिकल 15’मध्ये दिसणार आहे