अमिषा पटेल दिसली या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 06:15 AM2018-11-29T06:15:00+5:302018-11-29T06:15:02+5:30

अमिषा पटेल नुकतीच मुंबईत एका सलूनच्या बाहेर या अंदाजात दिसली

अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली

अमिषाने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अमिषा गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटात काम करत नसली तरी ती अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थिती लावते.

अमिषा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.