लाइव न्यूज़
 • 09:15 AM

  नंदुरबार : अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील बालाहाट येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू तर विसरवाडी येथे 19 जनावरांचा मृत्यू

 • 09:10 AM

  नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धडगाव येथे गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे व शेतीचे नुकसान

 • 08:12 AM

  श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात बांधीपुरा येथील हाजीन भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

 • 07:55 AM

  नवी दिल्ली : दुपारी १ नंतर वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार, संध्याकाळी ४ वाजता राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीस्थळी अंत्यसंस्कार होणार

 • 07:49 AM

  नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयींचे पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयाकडे रवाना होणार

 • 06:34 AM

  नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार

 • 11:46 PM

  नाशिक - वडाळा गाव परिसरातील रिंगरोड वर ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू

 • 08:39 PM

  केरळमधील पूरपरिस्थिती कायम; मृतांचा आकडा 94 वर

 • 08:20 PM

  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणलं

 • 07:23 PM

  नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने केला सात दिवसांचा दुखवटा जाहीर

 • 06:26 PM

  देशानं आज एक महान नेता गमावला; ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची वाजपेयींना श्रद्धांजली

 • 06:07 PM

  वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

 • 05:26 PM

  केरळ: पावसाचा जोर कायम; कोच्ची विमानतळ पाण्याखाली

 • 04:59 PM

  वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह एम्स रुग्णालयात पोहोचले

 • 04:47 PM

  वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एम्स रुग्णालयात पोहोचले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या