जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 1:35pm

स्विफ्ट कार पहिल्यांदा 2005 साली भारतात लाँच झाली. तेव्हापासून आतापर्यंत मारुती सुझुकीने 18 लाख स्विफ्ट कारची विक्री केली.
भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणा-या पाच गाडयांमध्ये स्विफ्ट कारचा समावेश होतो.
नोएडा येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आज थर्ड जनरेशनची स्विफ्ट कार लाँच झाली. याआधी 2011 मध्ये दुस-या जनरेशनची कार लाँच झाली होती.
थर्ड जनरेशनच्या पेट्रोलच्या बेसिक मॉडेलची किंमत 4.99 लाख रुपये, डिझेल मॉडेलची किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 7.49 लाख रुपये आहे.

ऑटो कडून आणखी

तुका निघाला विठूच्या भेटीला : तयारी अंतिम टप्प्यात
शौक की कोई कीमत नहीं होती, त्याने बनवली १६ लाखांची वेडिंग कार
पावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच आठवणीत चिंब भिजाल!
अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला
#BiggBossMarathi उषा नाडकर्णींची असा होता त्या घरातला प्रवास

आणखी वाचा