लाइव न्यूज़
 • 11:14 PM

  त्रिपुरा : सीपीआयएम आणि बीजेपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दोन जण जखमी.

 • 11:03 PM

  नवी दिल्ली - वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नॅशनल सिक्‍युरिटी गार्डच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 • 09:58 PM

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय

 • 09:43 PM

  मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 • 09:42 PM

  दिल्लीहून गुवाहाटीला १६० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षाची धडक.

 • 09:05 PM

  पुणे - सरपोतदार केटरर्स आणि पुणा गेस्ट हाऊसचे मालक चारुकाका सरपोतदार यांचे निधन

 • 08:55 PM

  दिल्ली येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक, 160 प्रवासी करत होते विमानातून प्रवास

 • 08:48 PM

  श्रीनगर : सुंदरबन येथे पाकिस्तानने केेलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाल्याचं वृत्त.

 • 07:34 PM

  केरळ: कन्नूर जिल्ह्यात अभाविप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे वृत्त. पोलीस तपास सुरू.

 • 07:25 PM

  आंध्रप्रदेश - आठ वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.

 • 07:10 PM

  दिल्ली: 'आप'च्या २० आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.

 • 07:09 PM

  परभणी - सोनपेठ येथील ज्ञानोबा जोगदंड या वृद्ध शेतक-याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या

 • 07:08 PM

  सिंधुदुर्ग + एलईडी लाईट मासेमारी प्रकरणी मच्छिमार सोसायटीवरच होणार कारवाई, मत्स्य व्यवसाय आयुक्तांचे कोकण किनारपट्टीवरील सर्व मत्स्य कार्यालयांना पत्र

 • 06:40 PM

  उल्हासनगर - उल्हासनगरात रस्ता व फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

 • 06:23 PM

  नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि़१९) पाचवी -सहावीच्या विद्यार्थ्यांना फ्रू टू गो या शीतपेयातून फूड पॉयझऩ दहा - पंधरा विद्यार्थी सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल़ संतप्त पालकांचा शाळेत गोंधऴ

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या