अकोल्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:24 PM2018-05-14T17:24:51+5:302018-05-14T17:24:51+5:30

दैनंदिन कामांसाठी ग्रामस्थांना खड्ड्यातील दूषित पाण्याचा वापर करावा लागतो.

नदीपात्रालगत खोदलेल्या झिऱ्यातून पिण्याचे पाणी भरताना एक मुलगा.

पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करताना घुसर गावातील ग्रामस्थ.

बारुला भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी अशी कित्येक किलोमिटरची पायपीट करावी लागते.