४५ अंश सेल्सियस तापमानात राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मेहनतीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:24 PM2018-05-08T17:24:53+5:302018-05-08T17:24:53+5:30

अकोला शहरात भर उन्हात लोखंडी सळया कापताना एक मजूर.

रस्त्याच्या कामावर सेंट्रिंग बांधताना बांधकाम मजूर.

लोखंडी सळया बांधताना एक कारागिर.

डांबरीकरण सुरु असलेल्या रस्त्यावर डांबराचे मिश्रण ओतताना एक मजूर.