लाइव न्यूज़
 • 11:30 AM

  मराठवाड्याला पाणी सोडण्यास विलंबाची शक्यता; आणखी दोन दिवस लागणार; जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पुढे ढकलली

 • 11:20 AM

  दिल्ली : मोदी सरकार विरोधात आलोक वर्मा यांची सुप्रीम कोर्टात धाव, वर्मा यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार

 • 11:13 AM

  एम. नागेश्वर राव यांनी स्वीकारला सीबीआयच्या अंतरिम संचालकपदाचा कार्यभार

 • 11:08 AM

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या दौऱ्यावर

 • 11:08 AM

  IND Vs WIN 2nd One Day : दोन षटकार आणि रोहित शर्मा मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

 • 11:05 AM

  सोलापूर - तुळजापूर रोडवरील उळे गावाजवळ अपघात, एक ठार, दोघे जखमी

 • 11:03 AM

  भारत स्टेज - IV (BS-IV) वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर 1 एप्रिल, 2020 पासून बंदी : सर्वोच्च न्यायालय

 • 10:57 AM

  1 एप्रिल 2020 नंतर देशात भारत स्टेज-IV मधील वाहनांची विक्री आणि नोंद होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

 • 10:43 AM

  सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली; 26 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता

 • 10:35 AM

  दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रभारी संचालक नागेश्वर राव यांनी बोलावली बैठक

 • 10:30 AM

  दिल्ली: स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

 • 10:25 AM

  शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर

 • 10:24 AM

  कोईंबतूरमध्ये मिठाईच्या गोदामाला आग; आगीत गोदामाचं नुकसान

 • 10:23 AM

  चंद्रपूर : येथील बालाजी वॉर्डात 8 वर्षाच्या नातीसह आजीची गळा दाबून हत्या. आरोपी अज्ञात.

 • 10:04 AM

  शिवस्मारकाच्या बांधकामाच्या अनियमिततेची चौकशी करा; विनायक मेटे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com