तुम्हीच पाहा ...अहमदनगर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:30 PM2018-05-23T14:30:51+5:302018-05-23T14:39:24+5:30

भुतकरवाडी - छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय ( छायाचित्र - राजू शेख)

बुरुडगाव- छत्रपती शाहू महाराज विद्यालय ( छायाचित्र - राजू शेख)

रेल्वे स्टेशन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय ( छायाचित्र - राजू शेख)

झेंडीगेट येथील डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक विद्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागूनच गटार नावालच बंदिस्त आहे.

झेंडीगेट - डॉ. अल्लामा इकबाल उर्दू विद्यालय ( छायाचित्र - राजू शेख)

भुतकरवाडीमधील छत्रपती शिवाजी महाराज शाळेच्या समोरच मैदान आहे. या मैदानात परिसरातील नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे महापालिकेने याचा लाभ उठवत थेट कचराकुंड्याच आणून ठेवल्या आहेत.( छायाचित्र - राजू शेख)

सावेडी गावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ( छायाचित्र - राजू शेख)

हा पाहा शाळेतील कचरा ( छायाचित्र - राजू शेख)