ज्वारी काढणीसाठी इर्जिकींची रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:00 PM2018-01-29T20:00:12+5:302018-01-29T20:19:44+5:30

अहमदनगर : ज्वारी काढणीच्या काळात पूर्वी सर्रास दिसणारी इर्जिकींची प्रथा हळूहळू काळाच्या पडद्याआड चालली आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही इर्जिकींचा ढोल निनादत आहे. या इर्जिकींमध्ये ज्वारी काढताना म्हटले जाणारे लोकगीत म्हणजे भलरी. खेड्यापाड्यांच्या गावकुसात सुगीच्या दिवसात हमखास भलरीचे सूर ऐकू येतात. सध्या सुगीचे दिवस असून, ज्वारीच्या पातांवर ज्वारीचे सूर घुमू लागले आहेत. पाथर्डी तालुक्यातील इर्जिकीचे हे चित्र. (छायाचित्रे - उद्धव काळापहाड)

अहमदनगर : ज्वारी काढणीच्या काळात पूर्वी सर्रास दिसणारी इर्जिकींची प्रथा हळूहळू काळाच्या पडद्याआड चालली आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही इर्जिकींचा ढोल निनादत आहे. या इर्जिकींमध्ये ज्वारी काढताना म्हटले जाणारे लोकगीत म्हणजे भलरी. खेड्यापाड्यांच्या गावकुसात सुगीच्या दिवसात हमखास भलरीचे सूर ऐकू येतात. सध्या सुगीचे दिवस असून, ज्वारीच्या पातांवर ज्वारीचे सूर घुमू लागले आहेत. पाथर्डी तालुक्यातील इर्जिकीचे हे चित्र.