पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केला पोलीस अधिका-यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 07:05 PM2017-11-22T19:05:50+5:302017-11-22T19:34:55+5:30

पास पोर्ट वेरिफिकेशनसाठी देण्यात येणाऱ्या टॅबचे माथूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. समवेत पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश मोरे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल माथूर याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

शहर उपविभागीय कार्यालयाचे आयएसओ मानांकन स्वीकारताना सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे.

शेवगाव व शहर ग्रामीण विभागाचे आयएसओ स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, आनंद भोईटे.

भिंगार पोलीस ठाण्याचे आएसओ मानांकन स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने.